25 April 2023 Current Affairs in Marathi | 2023 Chalu Ghadamodi
1.UNFPA च्या आकडेवारीनुसार जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून कोणता देश उदयास आला आहे ?
भारत
चीन
रशिया
अमेरिका
2.अलीकडेच कोणत्या राज्यात आणखी चार जैवविविधता वारसा स्थळांना अधिसूचित केले आहे ?
गुजरात
तमिळनाडू
राजस्थान
पश्चिम बंगाल
3.राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
सिद्धार्थ मोहंती
पुष्पक कुमार
अरुण सिन्हा
श्रेयस गुप्ता
4.क्रॉसकोर्ट नावाचे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूच्या जीवनावरील आधारित आहे ?
एम एस धोनी
जयदीप मुखर्जी
विराट कोहली
सचिन तेंडुलकर
5.महाराष्ट्र सरकारने दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत किती टक्के आरक्षण वारी जाहीर केले आहे ?
०२%
०४%
०६%
०७%
6.भारतीय खेळाडू नित्या श्री सुमती कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
बुद्धिबळ
क्रिकेट
फुटबॉल
बॅडमिंटन
7.जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
२१ एप्रिल
२३ एप्रिल
२५ एप्रिल
२७ एप्रिल
8.'फेंग्य - 3 उपग्रह' कोणाच्या द्वारे लौंच करण्यात आलेला आहे ?
रशिया
चीन
अमेरिका
जपान
9.जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली रॉकेट 'स्टारशिप'चे प्रक्षेपण अयशस्वी झाले आहे, ते कोणी सुरू केले होते ?
SpaceX
ISRO
JAXA
NASA
10.आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 'इंटर अल्पाइन 2023 फेअर' कोठे आयोजित केलेला आहे ?
इस्राईल
अमेरिका
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रिया
11.स्टार स्पोर्ट्सने कोणाला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून साइन केले आहे ?
एम एस धोनी
विराट कोहली
ऋषभ पंत
सूर्यकुमार यादव
12.चार संघांचा इंटरकॉन्टिनेंटल चषक कोणत्या राज्यात होणार आहे ?
पंजाब
ओडीसा
तमिळनाडू
गुजरात
13.HSBC India चे ब्रँड प्रभावक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
विराट कोहली
रोहित शर्मा
एम एस धोनी
अजय देवगन
إرسال تعليق