27 April 2023 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi
1.महाराष्ट्रातील सर्वात मोठी इंटरनॅशनल शाळा खालीलपैकी कोणत्या शहरात उभारली जाणार आहे ?
A. नाशिक
B. मुंबई
C. पुणे
D. नागपूर
2.बाजार भांडवलीकरणाच्या आधारावर भारतातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे ?
A. ICICI Bank
B. HDFC Bank
C. TCS
D. Reliance Industries
3.सुदान देशामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले ?
A. ऑपरेशन सुदान
B. ऑपरेशन आहट
C. ऑपरेशन गंगा
D. ऑपरेशन कावेरी
4.मध्य प्रदेश राज्यातील कोणते अभयारण्य हे चित्तांसाठी दुसरे नवीन घर असेल ?
A. गांधी सागर
B. पंच
C. संजय गांधी
D. कूनो
5.कोणत्या राज्याने "Nua" योजना सुरू केली आहे ?
A. ओडीसा
B. आसाम
C. मेघालय
D. गुजरात
6.देशातील पहिले प्राणी जन्म नियंत्रण केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे ?
A. राजस्थान
B. हरियाणा
C. गुजरात
D. उत्तरप्रदेश
7.शांगाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात होणार आहे ?
A. चेन्नई
B. मुंबई
C. नवी दिल्ली
D. बेंगलोर
8.सर्व सरकारी विभागात 100% EVs वाहने असलेले पहिले भारतीय राज्य कोणते आहे ?
A. महाराष्ट्र
B. उत्तरप्रदेश
C. गुजरात
D. तमिळनाडू
9.कोणत्या देशात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक AHB आपले पहिले परदेशात कार्यालय उघडणार आहे ?
A. UAE
B. USA
C. UKRAIN
D. UK
10.NHAI संपूर्ण भारतभर कोणत्या आर्थिक वर्षांपर्यंत 10,000 किमी ऑप्टिक फायबर केबल्स विकसित करणार आहे ?
A. २०२६
B. २०२४
C. २०२३
D. २०२५
11.जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो ?
A. २० एप्रिल
B. २१ एप्रिल
C. २३ एप्रिल
D. २५ एप्रिल
12.गंगा पुष्करा महोत्सवाचे कोठे आयोजन केले जात आहे ?
A. राजस्थान
B. आंध्रप्रदेश
C. गुजरात
D. तमिळनाडू
13.मॉर्गन स्टॅनली: FY24 मध्ये भारताचा GDP किती % दराने वाढेल ?
A. 6.2%
B. 5.8%
C. 6.5%
D. 7.1%
Post a Comment