26 April 2023 Current Affairs in Marathi | 2023 Chalu Ghadamodi
1.पाणी बजेट स्वीकारणारे पहिले राज्य कोणते बनले आहे ?
महाराष्ट्र
तमिळनाडू
केरळ
गुजरात
2.सरकारने भारतभर किती 'योग्य खा' फूड स्ट्रीट्स सेट करण्याची योजना आखली आहे ?
९६९
२६५
१५०
१००
3.अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने एक पंचायत, एक खेळाचे मैदान सुरू केले आहे ?
गुजरात
तमिळनाडू
केरळ
आंध्रप्रदेश
4.जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे ?
२२
३८
५१
८९
5.जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
२६ एप्रिल
२४ एप्रिल
२२ एप्रिल
२१ एप्रिल
6.Aster Guardians Global Nursing पुरस्कार 2023 साठी फायनलिस्ट म्हणून कोणाची निवड झाली आहे ?
पंकजा गुप्ता
तेजस्विनी दत्त
प्रतिभा कुमा
शांती लाकरा
7.खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 'सलोखा योजना' सुरू केली आहे ?
राजस्थान
तमिळनाडू
महाराष्ट्र
आंध्रप्रदेश
8.कोणत्या राज्या॒च्या विधानसभेने कारखान्यांमध्ये 12 तास काम करण्यास परवानगी देणारे विधेयक मंजूर केले आहे ?
गुजरात
तामिळनाडू
आंध्रप्रदेश
राजस्थान
9.1963 मध्ये राज्य म्हणून स्थापन झाल्यापासून पहिले वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या राज्याला मिळणार आहे ?
नागालँड
आसाम
अरुणाचल प्रदेश
पश्चिम बंगाल
10.कोणत्या राज्यात टाटा स्टील आपल्या कलिंगनगर प्लांटमध्ये मिथेनॉलसाठी पायलट प्लांट उभारणार आहे ?
राजस्थान
तमिळनाडू
पंजाब
ओडीसा
11.ईशान्येतील सर्वात मोठे बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियम कोणत्या राज्यात बांधले जात आहे ?
तमिळनाडू
आसाम
मेघालय
केरळ
12.सरकार मन की बात च्या कितव्या व्या भागासाठी ₹100 चे नवीन स्मृती नाणे जारी करणार आहे ?
७५
१५०
१००
९९
13.कोणती IIT संस्था झांझिबार, टांझानिया येथे पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करणार आहे ?
IIT Madras
IIT Bombay
IIT Delhi
IIT Kanpur
Post a Comment